मुंबई । नगर सह्याद्री - नाशिकमधून धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या ...
मुंबई । नगर सह्याद्री -
नाशिकमधून धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येची कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोक नगर भागात एकच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. घटनेने अशोक नगरच्या बोलकर व्हॅली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील ३ सदस्यांनी आत्महत्या का केली आहे. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
COMMENTS