मुंबई । नगर सह्याद्री - मुंबईतील पवईत धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेने मुंबई हादरली आहे. शिकवणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबईतील पवईत धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेने मुंबई हादरली आहे. शिकवणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पवई पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पवईत शिकवणीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवईच्या ज्योतिबा फुले नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पवई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
आरोपीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती समजते. या घटनेमुळे मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
COMMENTS