नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर संभाव्य राजकीय परिस्थिती हाताळण्याची महत्त्वाची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय नेतृत...
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर संभाव्य राजकीय परिस्थिती हाताळण्याची महत्त्वाची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.दिल्लीमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीनंतर, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेशात पाठवले. बहुमत न मिळाल्यास सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून आमदारांच्या पुरेशा पाठबळासाठी चाचपणी केली जाऊ शकते.
COMMENTS