पुणे / नगर सहयाद्री दुपारी चार वाजता ते घरी परतले तेव्हा त्यावेळी त्यांना दरवाजा उघडला. यावेळी घरातील साहित्य आणि कपाटातील वस्तू अस्ताव्य...
पुणे / नगर सहयाद्री
दुपारी चार वाजता ते घरी परतले तेव्हा त्यावेळी त्यांना दरवाजा उघडला. यावेळी घरातील साहित्य आणि कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. रविवारी (११डिसेंबर) ते दुपारी दीडच्या सुमारास ते कुटुंबासाबोत जेवण्यासाठी गेले होते.दुपारी चार वाजता ते घरी परतले तेव्हा यावेळी घरातील साहित्य आणि कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं.त्यावेळी त्यांना दरवाजा उघडला.घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटे घरात घुसले.
पिंपरी-चिंचवड परिसरात पॅकिंग करणारी कंपनी आहे.औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीमध्ये त्यांचा बंगला आहे.घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटे घरात घुसले चोरट्यांनी चोरी झालेल्या ऐवजामध्ये पाच लाख रुपयांचे परकीय चलनासह हिरे, सोन्याचे दागिने लुटलेआणि असा एकूण 66 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या औंध भागात चोरीची घटना घडली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटे घरात घुसले आणि तब्बल ६६ लाख रुपयांचा ऐवज लुटला.सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध सुरु आहे.या प्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने चतु:श्रुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.
COMMENTS