नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मतमोजणीसाठी ४२ केंद्रे तयार करण्यात आली आहेत.दिल्लीतील २५० वॉर्डसाठी १ हजार ३४९उमेदवारांचं भवितव्य आज ठरणारआहे.य...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था -
मतमोजणीसाठी ४२ केंद्रे तयार करण्यात आली आहेत.दिल्लीतील २५० वॉर्डसाठी १ हजार ३४९उमेदवारांचं भवितव्य आज ठरणारआहे.याआधी बृहन्मुंबई महानगर पालिका ही देशातली सर्वांत मोठी महानगर पालिका होती. नगरसेवकांची संख्या पाहता, तिन्ही महानगर पालिकांच्या एकत्रीकरणानंतर आता दिल्ली महानगर पालिका देशातली सर्वांत मोठी महानगर पालिका बनली आहे.
निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ६९ ते ९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या खात्यात ०३ ते ०७ जागांवर काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील व्होट शेअरिंगबद्दल बोलायचे झाले तर आम आदमी पक्षाला ४३ टक्के, भाजपला ३५ टक्के आणि काँग्रेसला १०टक्के मते मिळू शकतात,असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
COMMENTS