मुंबई/नगर सह्याद्री अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ...
मुंबई/नगर सह्याद्री
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. अक्षयने त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला.महान योद्धांवर आणखी एक चित्रपट बनवला जात असल्याचा आनंद होत आहे . त्याच्या या लूकवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS