नाशिक / नगर सहयाद्री - खोदकामात सोन्याची नाणी सापडली, दहा लाखांना व्यवहारही ठरला. बोलणी सुरू असतांनाच अचानक एक चारचाकी वाहन येऊन थांबले. काय...
नाशिक / नगर सहयाद्री -
खोदकामात सोन्याची नाणी सापडली, दहा लाखांना व्यवहारही ठरला. बोलणी सुरू असतांनाच अचानक एक चारचाकी वाहन येऊन थांबले. काय करताय म्हणून विचारणा करत आम्ही पोलीस असल्याची बतावणी दिली आणि दहा लाख रुपयांना गंडा घातला गेला आहे
काही व्यक्तींना खोदकाम करतांना सोन्याची नाणी सापडली असून ती विक्रीला असल्याची माहिती मिळाली आपअपसात दहा लाखांना व्यवहारही ठरला. त्यानुसार ५ हजार रुपयांचा इसारही देण्यात आला.काही दिवसांनंतर ठरलेल्या विक्रीदारही संबंधित ठिकाणी आले बोलणी सुरू झाली.बोलणी सुरू असतांनाच अचानक एक चारचाकी वाहन आले.आणि व्यवहार सुरू असतांना येऊन थांबले.काय करताय म्हणून विचारणा करत आम्ही पोलीस असल्याची बतावणी दिली आणि.दहा लाख रुपयांना गंडा घातला गेला आहे.
या प्रकरणात दोघांना अटक झाली या घटनेतील एक चारचाकी कारही जप्त करण्यात आली आहे.इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे.फिर्यादी चा तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS