जळगाव / नगर सहयाद्री राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे.जळगावातून धक्कादायक बातम...
राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे.जळगावातून धक्कादायक बातमी समोर आलीया प्रकारात एक भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला आहे
राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे.सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात तालुक्यात आपली ताकद लावली होती.आमदार, खासदार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असते.ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठा कस लागत असतो.
या दरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या- निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले.त्यांच्यावर पराभुत एक भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकारात एक भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला आहेपोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
COMMENTS