बीड / नगर सहयाद्री बीडच्या गेवराई तालुक्यातील निमगाव मायंबा येथील घटना महिलेचा अंगात भूत आहे.अंगातील भूत काढण्यासाठी पती आणि सासूने दीक्षा...
बीड / नगर सहयाद्री
बीडच्या गेवराई तालुक्यातील निमगाव मायंबा येथील घटना महिलेचा अंगात भूत आहे.अंगातील भूत काढण्यासाठी पती आणि सासूने दीक्षा कातकडे यांना राक्षस भुवन येथील एका भोंदू बाबाकडे घेऊन गेले होते भोंदूबाबाने तिला भूत भादा आहे तिचा अंगात भूत आहे असे सांगितले अंगातील भूत काढण्यासाठी एका भोंदूबाबाने तिला बेदम मारहाण केली.नंतर सासरच्या मंडळीने तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी चकलांबा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि आता न्यायालयाने दीक्षा यांच्या सासरच्या मंडळी वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS