शिर्डी / नगर सहयाद्री नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाव...
शिर्डी / नगर सहयाद्री
नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहे.
१ जानेवारी पासून आपल्या आयुष्यातील प्रत्येक पान कोरं आहे.त्यामुळं उद्यापासून आयुष्यातील पुस्तकात आपण साई मय जीवन जगाव साई च्या दर्शनासाठी अनेक भाविक दाखल झाले आहे.दोन वर्षे कोविड संकटानंतरचे हे सरते वर्ष निर्बंधमुक्त गेले असताना पुन्हा एकदा जगावर कोविडचे संकट घोंघावू लागल्याने साई बाबा आता पुन्हा कोविड नको असे साकडे भक्त घालत आहेत.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था यांच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागता निमित्त येणाऱ्या भाविकांच्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून विविध प्रकरच्या सोई सुविधा चे नियोजन करण्यात आले आहे.वाढत्या घटना मुळे पोलीस बंदोबस्त हि वाढवण्यात आला आहे.
COMMENTS