माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे लहान बंधु अशोक मनसुखलाल गांधी (वय 70 ) यांचे बुधवारी मध्यरात्री दीर्घ आजाराने निधन झाले.
अहमदनगर । नगर सह्याद्री
माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे लहान बंधु अशोक मनसुखलाल गांधी (वय 70 ) यांचे बुधवारी मध्यरात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, 2 मुलं, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नगर मधील प्रसिद्ध हॉटेल देवेंद्रचे ते संचालक होते. अनेक सामाजिक व राजकीय कार्यात त्यांचा सहभाग असायचा. मनमिळावू स्वभावामुळे स्व.अशोक गांधी सुपरिचित होते. बुधवरी सकाळी अमरधाम येथे झालेल्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातिल नागरिक उपस्थित होते.
COMMENTS