कोश्यारीचं शाह यांना पत्र ;“महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पनानाही”

मुंबई / नगर सहयाद्री - राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र ल...


मुंबई / नगर सहयाद्री -

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय. असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही ! वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे !,छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच त्यांनी आपली भूमिका सविस्तर स्पष्ट केली आहे. 

'माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी म्हणालो की,मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात'. डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो.मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या ३० वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

'आदरणीय अमितजी,आपण जाणताच की,२०१६ मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात, तेव्हाच २०१९ पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतू मा. पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले'.

'कोरोनाच्या काळात, जेथे अनेक ‘महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही.माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत', असंही कोश्यारी यांनी पत्रात म्हटलं आहे.


COMMENTS

Name

Accident,67,accident bharat,1,accidentbharat,2,Ahmednagar,7567,Akole,23,BEED,1,bharat,3,bhavishya ahmednagar,2,braking,120,Breaking,5257,Business,8,corona,599,court bharat,2,cricket bharat,2,Crime,1623,CRIME AHMEDNAGAR,5,crime buldhana maharastra,1,crime jalgaon maharastra,1,crime jalna maharastra,1,crime maharastra,18,crime nashik,1,e,2,economics,11,Editorial,30,education,156,educational maharastra,2,Entertainment,1454,Epaper,29,Health,443,indan,8,India,1338,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,krishi maharastra,1,krushi ahmednagar,2,KRUSHI MAHARASTRA,2,krushi solapur,1,loni,29,m,1,ma,2,Maharashtra,5453,maharastra,32,manoranjan,18,Mumbai,344,Nagar,291,nature maharastra,1,Newasa,67,Parner,3142,Parner Ahmednagar,103,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,20,Politics,1499,politics ahmednagar,10,politics bharat,2,politics maharastra,8,Rahata,45,Rahuri,20,SadPadsad,20,sampadkiy,99,Sangamner,173,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,146,Shrirampur,9,social maharastra,3,Sport,277,sports,50,weather,34,World,174,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: कोश्यारीचं शाह यांना पत्र ;“महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पनानाही”
कोश्यारीचं शाह यांना पत्र ;“महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पनानाही”
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1CsXU94sVfKG7eDA0p5CHr6WDmvKRaXyWVCQQz7kFPTvb6B5FMV14ovScrBQ0RrWKPZ1zC1pNiUfHZMsSImA7NJtBJd2kc_s4y3r20hLYVXUO7zxtzagqBU7XN78pHv_GO6vsI3vBszqfHUH9bV6KyACNTkLB7ewWc_AOSNaimwk_J3PENC1-7F3M/w640-h394/amit%20sha.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1CsXU94sVfKG7eDA0p5CHr6WDmvKRaXyWVCQQz7kFPTvb6B5FMV14ovScrBQ0RrWKPZ1zC1pNiUfHZMsSImA7NJtBJd2kc_s4y3r20hLYVXUO7zxtzagqBU7XN78pHv_GO6vsI3vBszqfHUH9bV6KyACNTkLB7ewWc_AOSNaimwk_J3PENC1-7F3M/s72-w640-c-h394/amit%20sha.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/12/amit%20shae%20news.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/12/amit%20shae%20news.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content