सांगली / नगर सहयाद्री स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे खातेदार असलेले अज्ञात व्यक्ती चा मृत्यू झाला.मयत असताना त्यांच्या बँक खात्यावरील जमा अ...
सांगली / नगर सहयाद्री
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे खातेदार असलेले अज्ञात व्यक्ती चा मृत्यू झाला.मयत असताना त्यांच्या बँक खात्यावरील जमा असलेली एकूण रक्कम २१ लाख रुपये काढण्यात आले.
तत्कालीन बँक व्यवस्थापक यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे समजले आहे.वरील रकमेचा अपहार करून बँकेची फसवणून केल्याचे समोर आले आहे.
बॅंकेचे कामकाज पाहत असताना सदर बाब लक्षात आली.त्यानंतर त्यांनी याची पूर्ण माहिती मिळवली आणि पोलीस ठाणे गाठले.महात्मा गांधी चौक पोलिसात तत्कालीन बँक व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS