दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयचा मोठा खुलासा

मुंबई । नगर सह्याद्री -  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबाआयने मोठी महत्त्वाची माहिती दि...

मुंबई । नगर सह्याद्री - 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबाआयने मोठी महत्त्वाची माहिती दिली आहे. दिशाचा मृत्यू अपघातीच होता. तोल गेल्याने 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला आहे. असे तपासाअंती अहवालात सीबीआयने स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन वर्षांत दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन राजकारण तापले होते. या प्रकरणावरून भाजपने थेट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. विआ काळात मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, ठाकरे सत्तेत असताना मुंबई पोलिस या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करू शकत नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआय सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासोबतच दिशा सालियन मृत्यूचाही तपास करत होते. गेली दोन वर्षे सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला आहे.फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल, अनेक साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल या सर्वांची पडताळणी सीबीआयने केली आहे. तपासानंतर सीबीआयने आपले निष्कर्ष मांडले आहे.

अहवालात सीबीआयने म्हटले आहे, की तोल गेल्यानेच 14 व्या जल्यावरून दिशा सालीयन खाली पडली आहे. यातच तिचा मृत्यू झाला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.मात्र सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केली होती. असे सीबीआयच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे. आता दिशा सालियन हिचा मृत्यूदेखील एक अपघात असल्याचे सीबीआयच्या अहवालातून समोर आले आहे.

COMMENTS

Name

Accident,35,Ahmednagar,7238,Akole,20,braking,43,Breaking,5116,Business,4,corona,560,Crime,1433,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1331,Epaper,29,Health,395,indan,8,India,1213,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4844,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3018,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,125,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयचा मोठा खुलासा
दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयचा मोठा खुलासा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUtyVSeYkT5_3kx-KsU5zAFEj_XGFG3aedOF3XlpZv3478WwhOO7pAnG-wPhYX-v7WfLkymuhLGYB1nk2TTg_7Rd4a6_u9wxHPb1LyL9ORHU1aycnyZE9D3ZTbv6B6P9gO-DyTotUsGQ-wAh1vYMjr2YnCbaiAYTFWqQmBO9bunpYYwqxMyFspcQ-c/w640-h426/download%20(2).jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUtyVSeYkT5_3kx-KsU5zAFEj_XGFG3aedOF3XlpZv3478WwhOO7pAnG-wPhYX-v7WfLkymuhLGYB1nk2TTg_7Rd4a6_u9wxHPb1LyL9ORHU1aycnyZE9D3ZTbv6B6P9gO-DyTotUsGQ-wAh1vYMjr2YnCbaiAYTFWqQmBO9bunpYYwqxMyFspcQ-c/s72-w640-c-h426/download%20(2).jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/11/news-sushant-singh-rajput-former-manager-disha-salian-death-was-an-accident-cbi-concludes.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/11/news-sushant-singh-rajput-former-manager-disha-salian-death-was-an-accident-cbi-concludes.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content