मुंबई । नगर सह्याद्री - राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आनंदाची बातमी आहे. शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना ...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आनंदाची बातमी आहे. शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखांहून अधिक रोजगारासाठी सरकारकडून सामंज्यस करार करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे.
COMMENTS