निघोज | नगर सह्याद्री पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी, ५ वी परिक्षेत मुलिकादेवी विद्या मंदिर निघोज येथील ३१ विद्यार्थी उत्तीर्...
निघोज | नगर सह्याद्री
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी, ५ वी परिक्षेत मुलिकादेवी विद्या मंदिर निघोज येथील ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण ३५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. या विद्यालयाचे ३५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते ८३.६१ निकाल लागला असून तालुक्यातून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.
विद्यार्थी व पालक यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने तसेच प्राचार्य एकनाथ पठारे व शिक्षक सहकारी तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागा लाळगे, शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद, उपमुख्याध्यापक के.बी शिंदे, पर्यवेक्षक संजय नागवडे, मार्गदर्शन करणारे शिक्षक सबाजी बेलोटे, राहुल भालेकर, अनिल हारदे, संगिता दिघे, ज्योती पोटे, बालिका सोनवणे, अनिता काळे आदी तसेच भाग्यश्री धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य अस्लमभाई इनामदार, पालक रोहिदास काळे, निलेश झावरे, गणेश भुकन, संतोष गुंड, गणेश खोडदे, विश्वनाथ शेटे, मच्छिंद्र गुंड, शशिकांत कवाद, संतोष पठारे, संतोष लंके, संदीप धोंगडे, शिवाजी तोडकर, नवनाथ भुकन, दिपक लाळगे, सतिष अर्जुन, चिंतामण गुंड, रंगनाथ रसाळ, भिमाजी बोरुडे, शंकर झावरे, निलेश रासकर, प्रदिप जाधव, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र काळे, नितीन लोढा, रामदास कोल्हे, सादिक तांबोळी, गोकुळ ढुमणे, शकुल पठाण, विलास सोनवणे, प्रकाश ससाणे, रंगनाथ रसाळ, रविंद्र बोरसे, ज्ञानेश्वर कवाद, शांताराम कवाद, संदीप बेलोटे, विठ्ठल भोसले आदी पालक तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी अभिषेक कवाद, श्रेयस रसाळ, निखिल बोरसे, शुभम कवाद, वेदांत कवाद, यश बेलोटे, श्रृती भोसले, तेजल काळे, राधा झावरे, लावण्या भुकन, प्रांजल लाळगे, ऋतुजा गुंड, यश खोडदे, तनुजा शेटे, तनया गुंड, तनुजा कवाद, कार्तिकी पठारे, प्राची पठारे, तनया धोंगडे, निखिल तोडकर, अभिषेक भुकन, सत्यम लाळगे, अपुर्वा अर्जुन, सुरज गुंड, श्रेया रसाळ, श्रावणी बोरुडे, ध्रुव झावरे, पियुष रासकर, राजवीर जाधव, अर्णवी चेमटे, स्नेहा लंके, तनया जगदाळे, वेदांत लंके आदी गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करीत सन्मान करण्यात आला.
COMMENTS