अहमदनगर / नगर सह्याद्री नगरमधील एमआयडीसी परिसरातील साईबन मध्ये अनेक वेगवेगळे वाढदिवस लोक साजरे करतात मात्र...
अहमदनगर / नगर सह्याद्री
नगरमधील एमआयडीसी परिसरातील साईबन मध्ये अनेक वेगवेगळे वाढदिवस लोक साजरे करतात मात्र आज एक अनोखा वाढदिवस साजरा झाला आपल्या आजी-आजोबाच्या लग्नाचा वाढदिवस या नातवंडांनी साईबन मध्ये साजरा केला तोही वेगवेगळे फोटोशूट करून,नवीन पिढी बदलत आहे व ती आपल्या आधुनिक युगात जेष्ठाना पण सहभागी करून घेत आहे,एके काळी दुर्लक्षित असणारी जेष्ठ पिढीला मुले आता सोशल मीडिया ते इंटरनेट सर्व काही शिकवत आहे,हा बदल खुप चांगला होत आहे.
COMMENTS