नवी दिल्ली । नगर सह्याद्री अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिम सियांग जिल्ह्यात लष्कराच्या रुद्र हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर तूतिंग ...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री
अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिम सियांग जिल्ह्यात लष्कराच्या रुद्र हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर तूतिंग हेडक्वार्टरपासून २५ किमी अंतरावर मिगिंग गावालगत कोसळले. हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी १०.४३ वा. कोसळले. हे एक प्रगत लाइट हेलिकॉप्टर होते. गुवाहाटीच्या लष्करी अधिकार्यांनी अपघातानंतर बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याचे व सर्च ऑपरशन सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. खराब हवामान व रोड कनेटिव्हीटीअभावी बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS