मजुरांवर काळाचा घाला; बस उलटली, १४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - रीवा येथील राष्ट्रीय महामार्ग-३० वर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात १४ जण ठार झाले असून ४० जखमी झाले आहेत. हैदराब...



नवी दिल्ली / वृत्तसंस्था -

रीवा येथील राष्ट्रीय महामार्ग-३० वर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात १४ जण ठार झाले असून ४० जखमी झाले आहेत. हैदराबादहून गोरखपूरला जाणाऱ्या प्रवासी बसला हा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. 

शुक्रवारी उत्तर प्रदेशची असणारी बस हैदराबादहून गोरखपूरकडे जात होती. जबलपूरहून जात असताना रिवा येथील घाटमार्गावरुन खाली उतरत असताना बस पलटी झाली. शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, बस ट्रकला धडकून पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अद्याप नेमकं कारण स्पष्ट झालं नाहीये.

अपघात झालेल्या बसमध्ये सगळे मजूर होते. जे दिवाळीसाठी आपल्या गावी निघाले होते. अपघातात ४० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर, १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांकडून मृतांच्या आकड्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अपघातानंतर काही जण बसमध्येच अडकले होते. त्यांना मोठ्या मुश्किलीने बाहेर काढण्यात आले.

ट्रॉलीने बसला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. रीवा येथील सुहागी पहाडी जवळ ही घटना घडली असल्याचं रिवाचे पोलिस अधिक्षक नवनीत भसीन यांनी म्हटलं आहे. तसंच, बसमध्ये असलेले सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशचे स्थानिक असल्याचं बोललं जातंय. जखमी असलेल्या ४० जणांपैकी २० जणांना प्रयागराजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS

Name

Accident,33,Ahmednagar,7224,Akole,20,braking,43,Breaking,5105,Business,4,corona,558,Crime,1423,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1323,Epaper,29,Health,390,indan,8,India,1203,Jamkhed,45,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4807,manoranjan,13,Mumbai,203,Nagar,291,Newasa,65,Parner,3008,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1255,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,152,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,122,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: मजुरांवर काळाचा घाला; बस उलटली, १४ जणांचा मृत्यू
मजुरांवर काळाचा घाला; बस उलटली, १४ जणांचा मृत्यू
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgViazeKuN0Zj0o2LSU74RBQ_lwi0Af22Bc5Tmy_EldfviaV3ELjU-CdpDamd9NMUZ-jG0JD8fDo8qjIP09bv_L2Ie41JJJMBa5a5jB_x9zW023gynPS2S6pHDS380uqWHaY0K8LnApbV9yzv1tAfMYAlRwkAKBxMBmD4acpFhFRTUE3MpAxUjaY-w0/w640-h366/images.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgViazeKuN0Zj0o2LSU74RBQ_lwi0Af22Bc5Tmy_EldfviaV3ELjU-CdpDamd9NMUZ-jG0JD8fDo8qjIP09bv_L2Ie41JJJMBa5a5jB_x9zW023gynPS2S6pHDS380uqWHaY0K8LnApbV9yzv1tAfMYAlRwkAKBxMBmD4acpFhFRTUE3MpAxUjaY-w0/s72-w640-c-h366/images.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/madhyapradesh-apghat-news.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/madhyapradesh-apghat-news.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content