हाऊसफुल ५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई ः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला हाऊसफुलफ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं. २०१० साली प्रदर्शि...



मुंबई ः

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला हाऊसफुलफ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरले. हाऊसफुल चित्रपटाप्रमाणेच इतर तीनही सिक्वेलह हीट ठरले होते. आता लवकरच याचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडियावालाने हाऊसफुल चित्रपटाच्या सीरिजची निर्मिती केली आहे.

 हाऊसफुल ५ चित्रपटासाठी तयारी करत असल्याची माहिती दिली आहे. हाऊसफुल सीरिजमधील सगळे कलाकार हाऊसफुल ५मध्ये दिसण्याची शयता आहे. हाऊसफुल ४ चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच साजिद नाडियावाला या सीरिजच्या पुढच्या भागाचा विचार करत आहेत. 

हाऊसफुलफ सीरिजमधील सगळ्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न हाऊसफुल ५ मध्ये करण्यात येत आहे. कथा आणि पटकथा यावर अजूनही काम सुरू आहे. हाऊसफुल ५ हा या सीरिजमधील सगळ्यात धमाकेदार चित्रपट असणार आहे. हाऊसफुलफ चित्रपटाच्या सीरिजचे निर्माते साजिद नाडियावाला स्वत: हाऊसफुल ५ साठी लिहिण्यात येत असलेल्या स्क्रिप्टमध्ये लक्ष घालत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह, रितेश देशमुख, बॉबी देओल, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच हाऊसफुलफ सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींही झळकणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS

Name

Accident,33,Ahmednagar,7224,Akole,20,braking,43,Breaking,5105,Business,4,corona,558,Crime,1423,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1323,Epaper,29,Health,390,indan,8,India,1203,Jamkhed,45,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4807,manoranjan,13,Mumbai,203,Nagar,291,Newasa,65,Parner,3008,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1255,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,152,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,122,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: हाऊसफुल ५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
हाऊसफुल ५ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1y6sY8PCQpu363lNDabNXM0LQIQglMF8acOaoB0P6hVoXBZHHOQ184QimfCKHj2NGFncO2-9yMxXpznJPOVZ67EXkq49HOfZxKlWfAUmasXE9bFbKQWziT8cqBAQpUjxRiUmCPtNsp_0IIWnWe7W9dDnOdipVlqbZgNGxLK0uFJNh9wVj-iAdwKmM/s16000/akshaykumar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1y6sY8PCQpu363lNDabNXM0LQIQglMF8acOaoB0P6hVoXBZHHOQ184QimfCKHj2NGFncO2-9yMxXpznJPOVZ67EXkq49HOfZxKlWfAUmasXE9bFbKQWziT8cqBAQpUjxRiUmCPtNsp_0IIWnWe7W9dDnOdipVlqbZgNGxLK0uFJNh9wVj-iAdwKmM/s72-c/akshaykumar.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/hauspool-5-akshay-kumar-news.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/hauspool-5-akshay-kumar-news.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content