नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण हीच ग्राहकांची विश्वासर्हता : रमेश फिरोदिया

जैन सोशल फेडरेशनच्या ‘ना नफा ना तोटा’ दिवाळी फराळाचा शुभारंभ अहमदनगर । नगर सह्याद्री जैन सोशल फेडरेशनच्यावतीने समाजातील सर्वसामान्य घटकांना ...

जैन सोशल फेडरेशनच्या ‘ना नफा ना तोटा’ दिवाळी फराळाचा शुभारंभ




अहमदनगर । नगर सह्याद्री

जैन सोशल फेडरेशनच्यावतीने समाजातील सर्वसामान्य घटकांना परवडेल अशा दिवाळी फराळ या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक व दानशूर व्यक्तीमत्व सी.ए.रमेश फिरोदिया, अ‍ॅड. शरद पल्लोड व श्री बडी साजन ओसवाल श्री संघाचे नूतन अध्यक्ष व प्रतिथयश उद्योजक पेमराजजी बोथरा यांच्या हस्ते यश पॅलेस जवळील श्री महावीर भुवन येथे फित कापून करण्यात आले. याप्रसंगी दिवाळी फराळाचे संचालक मिलापचंद पटवा, प्रकाश पटवा, अमित पटवा, रुपेश पटवा, सतीश उर्फ बाबूशेठ लोढा, संतोष बोथरा, गिरिष गांधी, पोपटलाल लोढा, डॉ.अशोक महाडिक, आनंद छाजेड, डॉ.आशिष भंडारी, अ‍ॅड.शशिकांत गांधी, डॉ.निरज गांधी, सुभाष मुनोत, जीवन मुनोत, रमेश मुनोत, नंदकिशोर देशमुख या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

संचालक मिलापचंद पटवा यांनी सर्वांचे स्वागत केले. गेल्या आठ वर्षापासून जैन सोशल फेडरेशनच्या सहकार्याने या दिवाळी फराळास नगरमधील नागरिक फार चांगला प्रतिसाद देत आहे. कारण फराळ बनवितांना तेल, तूप व आटा व इतर पदार्थ चांगल्या प्रतिचेच वापरले जातात. यंदाचे या फराळाचे नववे वर्ष असून, मागील वर्षी सुमारे 1.25 टन  दिवाळी फराळाची आम्ही विक्री केली व यंदा 1.50 टन विक्रीची आमची अपेक्षा आहे. हे सर्व पाहता आमच्या दिवाळी फराळाच्या गुणवत्तेला ग्राहकांनी दिलेली ही चांगलीच पसंती आहे,असे आम्ही समजतो. नोव्हेंबरच्या पहिल्याआठवड्यापर्यंत या फराळाची विक्री सुरु राहिल,याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.

संतोष बोथरा म्हणाले, जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून व आचार्य श्रीआनंदऋषीजी म.सा.यांच्या आशिर्वादाने हा दिवाळी फराळाचा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही सुरु केला. सुरुवातीला अतिशय अत्यल्प प्रमाणात हा उपक्रमाचा आमचा प्रारंभ.आज गुणवत्तेमुळे वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाला आहे.यंदाचे वैशिष्ट्ये म्हणजे या फराळासाठी अहमदाबाद वरुन खास आडाणी ग्रुपचे तेल, कोल्हापुर येथील वारणा संस्थेचे तूप ,पूना डाळ मिलचा स्पेशल क्वालिटीची दाळमैदा,या फराळासाठी वापरला आहे.


COMMENTS

Name

Accident,36,Ahmednagar,7246,Akole,20,braking,44,Breaking,5120,Business,4,corona,561,Crime,1437,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1333,Epaper,29,Health,396,indan,8,India,1218,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4850,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3022,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,132,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,127,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण हीच ग्राहकांची विश्वासर्हता : रमेश फिरोदिया
नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण हीच ग्राहकांची विश्वासर्हता : रमेश फिरोदिया
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYeS10gzN4_ICxKInsOJ5TJ8IxhexHqBbdmeXSvw3NcM78dmaB9pXIxrE7jcvlH3KxwHnAsVpX2yfYQtFlbk2pX59LkzvNiyjeSdHR2LXGnT-drgxxxFXXMQoIXCd4C9ULd39znDUE7VW9XLKI4oUSQRAJmMrHqCMb8DBgHtaCogJvYNFGhCU4Euiy/s16000/jain.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYeS10gzN4_ICxKInsOJ5TJ8IxhexHqBbdmeXSvw3NcM78dmaB9pXIxrE7jcvlH3KxwHnAsVpX2yfYQtFlbk2pX59LkzvNiyjeSdHR2LXGnT-drgxxxFXXMQoIXCd4C9ULd39znDUE7VW9XLKI4oUSQRAJmMrHqCMb8DBgHtaCogJvYNFGhCU4Euiy/s72-c/jain.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/blog-post_72.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/blog-post_72.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content